- Home »
- Tukaram Mundhe
Tukaram Mundhe
अकोल्यात बनावट गुटखा प्रकरणात ट्वीस्ट, भाजप नेत्याला हादरा, जवळच्या नातेवाईकावर गुन्हा
अकोल्यात एमआयडीसी परिसरात अन्न व प्रशासन विभागाच्या पथकांनी छापे टाकले, 2 गुटख्यांच्या कारखान्यावर हे छापे टाकले.
धाडसी निर्णय, बदल्यांची मालिका अन् वादग्रस्त घडामोडी; मुंढेंच्या संघर्षावर भाष्य करणारं ‘तुकाराम’ पुस्तक
IAS तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर भाष्य करणारं 'तुकाराम' पुस्तक येत्या 17 जुलै रोजी पुण्यातील टिळक स्मारकमध्ये प्रकाशित होणार आहे.
मुंबईतील तीन नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित; पथक थेट किचनमध्ये, पुढ दिसलं ते भयंकर…
अमरावतीतील तिवसा येथे ट्रकमधून ५५ लाख रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली.
Tukaram Mundhe : वसईत बनावट FDA अधिकाऱ्यांची स्वीट्स दुकानात धाड, लुटले 6 लाख; दोघांना अटक
Tukaram Mundhe : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध विभागाकडून भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई सुरु असून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या कारभारावर आता संशय; सत्ताधारी वळसे, विखेंची विरोधात भूमिका
Tukaram Mundhe: सुरुवातीला राज्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी मुंढेच्या कारभारचे तोंडभरून कौतुक केलं होतं. पण याच कारभारावर आता सत्ताधारी नेत्यांनी बोट ठेवलंय.
तुकाराम मुंढेंची आता ब्लड बँकांवर करडी नजर; 21 ब्लड बँकांचे परवाने निलंबित, जिल्हा रुग्णालयाला सोडले नाही
Tukaram mundhe: गेल्या तीन महिन्या 23 रक्तकेंद्र व 15 रक्त साठवणूक केंद्रावर एफडीएने कारवाई केली आहे. त्यातील 21 रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आली आहे.
राज्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; भेसळयुक्त दूध, खाद्यतेल, न्यूट्रास्युटिकल्स, गुटखा आणि हॉटेलांवर छापे, ६.३३ कोटींचा साठा जप्त
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध पुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.
धक्कादायक बाब उघड! दुधात भेसळसाठी वापरली ‘व्हे पर्मिएट पावडर’, मराठवाड्यात FDA’ची मोठी कारवाई
दूध संकलन केंद्राच्या तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
गोरस भंडार प्रकरणात उच्च न्यायालयाने परवाना निलंबनाचा अधिकार कायम ठेवला; काय म्हणाले सहआयुक्त सचिन केदारे?
न्यायालयाने वर्धा येथील अन्न सुरक्षा विभागाच्या सहायक आयुक्तांनी केलेली परवाना निलंबनाची कारवाई बेकायदेशीर असल्याचे कुठेही नमूद केलेले नाही.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईला खंडपीठाचा दणका! वर्ध्यातील गोरस भांडारचा परवाना त्वरित बहाल करण्याचे निर्देश
Tukaram Mundhe वर्ध्यातील प्रसिद्ध गोरस भांडार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.