- Home »
- Tukaram Mundhe
Tukaram Mundhe
दुधानंतर शाळा मुंढेंच्या रडारवर! 50 मीटर परिसरात हे पदार्थांवर बंदी अन् पिण्याच्या पाण्यावरही…
FDA CommissionerTukaram Mundhe यांनी राज्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस व संतुलित आहार मिळावा यासाठी आदेश जारी केला आहे.
राज्यभर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; मुंबईतील नामांकित स्पोर्टस् क्लबसह अनेक हॉटेलांचे FSSAI परवाने निलंबित
पुणे विभागात सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच हॉटेले, रेस्टॉरंट आणि कँटीनचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट! तक्रारदाराच्या ‘यू-टर्न’नंतर रोहित पवार तुकाराम मुंढेंच्या भेटीला
MPSC औषध निरीक्षक भरती प्रकरणी तक्रारदाराने युटर्न घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतलीयं.
खाद्यपदार्थांत भेसळ आढळल्यास काय करावे?, अन्न व प्रशासन विभागाकडं तक्रार कशी करावी?
प्रशासनातील अनेक अधिकारी आणि ठेकेदार त्यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना विशेष सावध भूमिका घेतात.
अकोल्यात बनावट गुटखा प्रकरणात ट्वीस्ट, भाजप नेत्याला हादरा, जवळच्या नातेवाईकावर गुन्हा
अकोल्यात एमआयडीसी परिसरात अन्न व प्रशासन विभागाच्या पथकांनी छापे टाकले, 2 गुटख्यांच्या कारखान्यावर हे छापे टाकले.
धाडसी निर्णय, बदल्यांची मालिका अन् वादग्रस्त घडामोडी; मुंढेंच्या संघर्षावर भाष्य करणारं ‘तुकाराम’ पुस्तक
IAS तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर भाष्य करणारं 'तुकाराम' पुस्तक येत्या 17 जुलै रोजी पुण्यातील टिळक स्मारकमध्ये प्रकाशित होणार आहे.
मुंबईतील तीन नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित; पथक थेट किचनमध्ये, पुढ दिसलं ते भयंकर…
अमरावतीतील तिवसा येथे ट्रकमधून ५५ लाख रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली.
Tukaram Mundhe : वसईत बनावट FDA अधिकाऱ्यांची स्वीट्स दुकानात धाड, लुटले 6 लाख; दोघांना अटक
Tukaram Mundhe : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध विभागाकडून भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई सुरु असून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या कारभारावर आता संशय; सत्ताधारी वळसे, विखेंची विरोधात भूमिका
Tukaram Mundhe: सुरुवातीला राज्यातील मंत्र्यांनी, आमदारांनी मुंढेच्या कारभारचे तोंडभरून कौतुक केलं होतं. पण याच कारभारावर आता सत्ताधारी नेत्यांनी बोट ठेवलंय.
तुकाराम मुंढेंची आता ब्लड बँकांवर करडी नजर; 21 ब्लड बँकांचे परवाने निलंबित, जिल्हा रुग्णालयाला सोडले नाही
Tukaram mundhe: गेल्या तीन महिन्या 23 रक्तकेंद्र व 15 रक्त साठवणूक केंद्रावर एफडीएने कारवाई केली आहे. त्यातील 21 रक्तकेंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. तर दोन परवाने रद्द करण्यात आली आहे.