राज्यात गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ताजी माहिती हाती आली आहे. तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती शरद जमदाडे याला बेड्या ठोकल्या आहेत.
काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही मविआतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचाही उमेदवार रिंगणात उतरला आहे.