रायगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (दि.12) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथीनिमित्त रायगडमध्ये असून, यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे काही मागण्या ठेवत त्याची घोषणा करण्याची विनंती केली आहे. या मागण्यांमध्ये उदयनराजे यांनी शाहंकडे दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व्हावे […]
Udayan Raje Bhosale यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर संताप व्यक्त केला.