बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून आता उदयनराजे भोसले राजीनामा देणार का? असा सवाल उपस्थित केला जातोयं.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अखेर विजय खेचून आणत पराभवाचा वचपा काढला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंनी पराभव केलायं.
पाटणमधील प्रचार सभेत बोलताना शरद पवार यांनी कॉलर उडवून सातारा आपलाच म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला अनुमोदन दिल. पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
शशिकांत शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलतना पृथ्वीराज चव्हाण यांनी उदयनराजेंवर टीका केली. तीनवेळी उमेदवारी देऊन गद्दारी केली असं चव्हा म्हणाले.
Udayanraje Bhosle News :‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’, असं उत्तर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी दिलं आहे. दरम्यान, सातारा लोकसभा निवडणुकीबाबत (Satara Loksabha Election) शरद पवारांना (Sharad Pawar) उमेदवाराबाबत प्रश्न विचारताच त्यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवत आव्हानच दिलं होतं. उदयनराजेंची स्टाईल शरद पवारांनी मारल्याने त्यांची सर्वत्रच चर्चा सुरु होती. […]
शिरवळच्या नीरा नदीपासून सुरु होणारी सातारा जिल्ह्याची हद्द… हजारोंची गर्दीकरुन दुतर्फा उभे लोक… जेसीबीतून पुष्पवृष्टी… ढोल-ताशा अन् सनईच्या गजरात छत्रपती उदयनराजे भोसले यांची झालेली ग्रँड एन्ट्री… राजेंसाठी असलेलाल हा जल्लोष, त्यांचे झालेले शाही स्वागत अन् हा सत्कार या सगळ्या गोष्टी त्यांच्या विजयी मिरवणुकीसाठी होत्या. हा विजय काही लोकसभा निवडणुकीचा नव्हता. हा विजय होता थेट दिल्लीमधून […]
Satara Loksabha : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वारं वाहु लागलंयं. सर्वच पक्षांकडून मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप सातारा लोकसभा मतदारसंघाचा पेच सुटलेला नसतानाच आणखी एका उमेदवाराने उडी घेतलीयं. प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे बिग बॉस फेम डॉ. अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही सातारा लोकसभेसाठी (Satara Loksabha) उडी […]