पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ तातडीने या राज्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डेअरी फार्मिंग योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे, जेणेकरुन ते सहजपणे आपला व्यवसाय चालवू शकतात.
दुधाच्या उत्पादनासाठी चालना द्यावी जेणेकरुन आपल्या देशातून बेरोजगारीच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
IIT Mumbai student fail to get placed: भारतात पदवीधर झाल्यानंतर लगेच नोकरी मिळत नाही. देशात शिक्षितांचा बेरोजगारी दरही मोठा आहे. पण आयएएम, आयआयटीमधून उत्तीर्ण होणाऱ्यांना देशातील, विदेशातील मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये लगेच नोकरी मिळते आणि कोट्यवधी रुपयांचं पॅकेजही सहज मिळतं, अशा बातम्या आपण दरवर्षी ऐकत आलोय. पण देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology) […]
Rahul Gandhi : देशातील वाढत्या बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. आता ते भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyaya Yatra) माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. त्यांची ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहेत. दरम्यान, त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार […]
Government Schemes : केंद्र सरकारने (Central Govt)लहानमोठ्या उद्योगांना (Industry)अर्थसहाय्य करण्यासाठी मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan Scheme)सुरु केली आहे. या योजनेंतर्गत, लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु करु शकतात किंवा जर त्यांचा आधीपासूनच व्यवसाय असेल तर तो चांगला ग्रो करण्यासाठी देखील लाभार्थी कर्ज मिळवू शकतात. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट देशातील अधिकाधिक युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित […]