Maharashtra Weather Update Minimun Temprature : मागील काही दिवसांपूर्वी राज्यात तापमानाचा आलेख (Maharashtra Weather Update) वर चढतोय. सूर्य तापल्यामुळे अनेक शहरांमध्ये 40 अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झालीय. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय. आता उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज (Temprature) असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कर्नाटक […]