Income Tax Notice To Juice Seller : आयकर विभागाने (Income Tax Notice) एका लहान ज्यूस विक्रेत्याला 7 कोटी 79 लाख रुपयांची नोटीस पाठवली आहे. त्यामुळं ज्यूस विक्रेता (Juice Seller) मोहम्मद रईस आणि त्याचं कुटुंब धक्क्यामध्ये आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील अलीगडमध्ये घडली आहे. सराई रहमान परिसरात राहणारा मोहम्मद रईस आपल्या आईवडिलांचा, पत्नीचा आणि मुलांचा […]
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी मोठा रेल्वे अपघात झाला. चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या दिब्रुगढ एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती आहे.
युपीमधील एका 24 वर्षीय तरुणाच्या नाग इतका मागे लागलाय की, महिनाभरात एक-दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा नागाने त्याला चावा घेतला.
गरपूर प्रकरणात सपा नेते आझम खान (Azam Khan) यांना एमपी-एमएलए न्यायालयाने (MP-MLA Court) 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Akhilesh Yadav will contest Lok Sabha elections : अखिलेश यादव (Akhilesh Yadav) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) रिंगणात उतरले आहेत. उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा (Kannauj Lok Sabha) मतदारसंघातून अखिलेश निवडणूक लढवणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाने दिली आहे. अखिलेश यादव हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म नाकारला, प्रकाश […]
UP News: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शनिवारी माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Prime Minister LK Advani) यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, भाजपने (BJP) आपली व्होट बँक विघटित होण्यापासून वाचवण्यासाठी हा सन्मान दिला. दिवंगत आमदार आणि माजी मंत्री एसपी यादव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बलरामपूर जिल्ह्यात आलेले अखिलेश यादव […]