केदारनाथ भागात अजूनही एक हजार लोक अडकून पडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 120 जणांचा समावेश आहे. या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Haldwani Violence News : उत्तराखंडातील हल्द्वानी जिल्ह्यातील बनभूलपुरा येथे (Haldwani Violence) काल अवैध अतिक्रमण हटवण्यावरून जोरदार धुमश्चक्री उडाली. संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. जमावाने पोलिसांच्या वाहनांन आग लावली. या घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद केली आहे आणि शाळांना सुट्टी देण्यात […]
Uniform Civil Code Bill passed in Uttarakhand : लोकसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळं देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी राज्यात समान नागरी संहिता लवकरच लागू केली जाईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर उत्तराखंड सरकारने काल (६ फेब्रुवारी) विधानसभेत […]
UCC Draft in Uttarakhand : भाजपच्या (BJP) जाहीरनाम्यात अनेक वर्षांपासून राम मंदिर, कलम 370 आणि समान नागरी संहितेच्या घोषणा केली जात होती. मोदी सरकारने काश्मीरमधील कलम ३७० हटवले. यानंतर अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाली. तर आता भाजपचं सरकार असलेल्या उत्तरखंडमधील पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) सरकारने सरकारने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती नेमली होती. […]
Dehradun : उत्तराखंडमधील (Uttarakhand )मदरशांमध्ये रामायण (Ramayana )शिकवलं जाणार आहे. वक्फ बोर्डाने (Waqf Board)हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांसाठी या वर्षी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून भगवान रामाची कथा नवीन अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार(Haridwar), नैनिताल आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला […]