बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मधुकर पिचड यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे शुक्रवारी (19 जुलै) रोजी अकोले शहरात येणार आहेत.