लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकटा चलोचा निर्णय घेतला होता. त्याचा त्यांना फटका बसला. सुमारे, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालं आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून आम्ही पाच जागा देत असतानाही त्यांनी घेतल्या नाहीत अशी खंतही चव्हाणांनी व्यक्त केली.
तुम्ही छुपा पाठिंबा म्हणून टीका करता. परंतु, मी कुणाला भेटाव, कुणाचं सहाकार्य घ्यावर हा माझा अधिकार आहे. रुपवतेंचं विरोधकांना उत्तर
Withdrawal of Vanchit from Solapur Lok Sabha : लक्षवेधी लोकसभांमध्ये सालापूर लोकसभेतही यंदा महत्वाची लढत होत आहे. येथे आता नवीन ट्वीस्ट समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. येथील वंचितचे लोकसभा उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, त्यांनी वंचितच्या (Vanchit) स्थानिक कार्यकारिणीची कार्यपद्धती (Prakash […]
Shailesh Gavai : वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात वंचितचे (Vanchit Aghadi) जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी वेगळी भूमिक घेतली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा आदेश धुडकावत गवई यांनी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेचे गणित बदललं असून गवई यांच्या […]