Ayush Komkar Case : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात आता आंदेकर कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे.
नानापेठेत झालेल्या गोळीबारात वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला म्हणून आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची हत्या करण्यात आली.
18 वर्षीय आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. हा हल्ला वनराज आंदेकर यांच्या हत्येच्या बदल्यासंबंधी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) खून प्रकरणात आता मध्य प्रदेश कनेक्शन समोर आलं.
पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी ताम्हिणी घाटातून ताब्यात घेतलंय. या प्रकरणी 13 जणांना अटक केलीयं.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकर वनराज आंदेकर यांचा दोन सख्ख्या बहिणींनीच गेम केला असून दोन बहीणींसह मेहुण्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलीयं.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना काल घडली. या हत्येप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
ष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडली.