Vasant More यांनी आपल्याला मनसेकडून जीवे मारण्याची धमकी (death threat) दिली जात असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
वसंत मोरे यांच्या या एन्ट्रीने महाविकास आघाडीत हडपसर मतदारसंघातील इच्छुकांच्या गर्दीत भर पडली आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने मोरेंना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला. यानंतर मोरेंचं मन वंचित आघाडीत फार काळ रमलं नाही.
मोरे यांच्या कार्यालयावर आंदोलन करत कार्यालयाची तोडफोड करणार असल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिस बंदोबस्त तैनात.
लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंची साथ सोडत वंचितमध्ये प्रवेश केलेले वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकरांनाही सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नुकतीच वंचित आघाडीकडून पुणे लोकसभा लढवणारे वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ते ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
Amit Thackeray on Vasant More : वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली. दरम्यान, वसंत मोरेंच्या निर्णयाविषयी अमित ठाकरेंना (Amit Thackeray) विचारले असता त्यांनी वसंत मोरेंवर खोचक टीका केली. पक्षात फुट, आवडता नेता अन् सध्याचं राजकारण; मकरंद अनासपुरेंकडून चिरफाड वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचे आहे. […]
Raj Thackeray on Vasant More : वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला सोडचिठ्ठी ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर त्यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली. दरम्यान, राज ठाकरेंना (Raj Thackeray) वसंत मोरेंविषयी विचारले असता त्यांनी भाष्य करणं टाळलं. Mahadev Betting App प्रकरणात मुंबई कनेक्शन उघडकीस, ‘हा’ अभिनेता […]
Pune Loksabha : माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर असल्याचा भलताच कॉन्फिडन्स महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतांचं विभाजन होणार का? असा सवाल धंगेकरांना करण्यात आला. त्यावर बोलताना धंगेकरांनी पुणेकर मलाच निवडून […]