Vasant More News : महाराष्ट्र नवनिर्मित सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (राज ठाकरे) यांना पुणे लोक सुरू वेळ मागितली होती, पण राजसाहेबही बोलले नाहीत, अशी खंत करत पुणे मनसेचे फायरब्रँड वसंत मोरे (वसंत मोरे) हुंदके देत रडले आहेत. दरम्यान, वसंताने मनसेला राम ठोकत दिला असल्याने मोचंचरे स्थानावर आहे. ऐन चुकल्या मोरेने घडवलेले महाराष्ट्राने नवनिर्मितीने मोठा धक्का […]
Vasant More Resignation : ‘मला माझ्याच पक्षात त्रास दिला जात होता. माझ्यावर संशय घेतला जात होता. पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. हे सगळंच माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी होतं. मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. आता परतीचे दोर मी स्वतः कापले’, हे शब्द आहेत मनसेचे फायरब्रँड […]
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मोठा निर्णय घेत मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियावर राजीनामा पत्र पोस्ट करत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुकवर मोरे यांनी काही फोटो आणि पत्र पोस्ट केले आहेत. ज्यात त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत ‘साहेब माफ करा’ असा उल्लेख केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वसंत मोरे […]
Pune Lok Sabha Election : पुण्यातील लोकसभेची निवडणूक चर्चेत (Pune Lok Sabha Election) आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तर दुसरीकडे या जागेवरून मनसेतही अंतर्गत धुसफूस वाढली आहे. याचं कारण म्हणजे या जागेसाठी पक्षात दोन दावेदार आहेत. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. त्यातच मनसे […]
Pune News : राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तशा काही अनपेक्षित घटना राज्याच्या राजकारणात घडू लागल्या आहेत. आताही पुण्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली असून वसंत मोरे […]
Amit Thackeray on Vasant More : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठावर मोर्चा (Pune) काढण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हा मोर्चा होता. या मोर्चात मनसेचे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. अमित ठाकरे आले. मोर्चाचं नेतृत्व केलं. प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. पण, या सगळ्यात एका खास प्रसंगाची […]
“कुणासाठी कितीबी करा, वेळ आली की फणा काढतातच. पण मी बी पक्का गारुडी आहे. योग्य वेळी सगळी गाणी वाजणार! पुण्याचे मनसेचे (Maharashtra Navnirman Sena) फायर ब्रँड नेते वसंत मोरे (Vasanat More) यांचे अलिकडील काही दिवसांतील हे व्हॉट्सअॅप स्टेटस. या स्टेटसवरुन प्रचंड धुरळा उडाला. मोरे यांनी ते स्टेटस नेमके का ठेवले होते? कोणाला उद्देशून ठेवले होते? […]
Lok Sabha 2024 : पुण्यात लोकसभा निवडणुकांसाठी मैदान तयार (Lok Sabha Election 2024) होत आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसला तरी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यंदा मनसेही (MNS) पुण्यात उमेदवार देणार आहे. उमेदवार कोण असेल याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, या उमेदवारीवरून मनसेच्या आजी माजी शहराध्यक्षांत वाद धुमसू लागला आहे. वसंत मोरे की […]