Ayushmann Khurana ने आपल्या खास शैलीत भारतीय संघासाठी एक सुंदर कविता लिहिली आणि ती सादर केली.
पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला. केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला.
PM Modi यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यासह कॉंग्रेसवर सडकून टीका केली.
PM Modi यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जनतेला संबोधित करताना केजरीवालांवर जोरदार टीका केली.
Uday Samant विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही विजयी झाले. त्याबाबत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
Team India च्या ऐतिहासिक विजयानंतर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला. त्यात बॉलीवूडचा स्टार आयुष्मान खुरानाने एक हृदयस्पर्शी कविता केली.
Sujay Vikhes लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज लढतील पैकी एक लढत म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लंके विरुद्ध विखे.