- Home »
- Vidyanand Bapat
Vidyanand Bapat
पालेकरांच्या हस्ते गौरव, बापटांचा डीजेवाल्यांवर हल्लाबोल; ‘शेण खा, गोमूत्र प्या, पण नागरिकांना त्रास देऊ नका’
Amol Palekar Honours Vidyanand Bapat अमोल पालेकरांच्या हस्ते विद्यानंद बापटांचा गौरव करण्यात आला. या वेळीही त्यांनी ध्वनीप्रदुषणावर टीका केली
‘भविष्यात मी राजकारणात येऊ शकतो’; असीम सरोदेंच्या सवालावर विद्यानंद बापटांचं उत्तर
Vidyanand Bapat Political Entry: सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
फटाके-डीजेच्या दणदणाटाला उच्च न्यायालयाचा दणका; विद्यानंद बापट म्हणाले, ‘सर्व वाद्यांवर बंदी हवी’
Vidyanand Bapat ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाच्या भूमिकेनंतर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया देत सर्व वाद्यांवर बंदीची मागणी केली.
विद्यानंद बापटांकडून DGP, पुणे पोलीस, मनपा अन् MPCB ला कायदेशीर नोटीस; अल्टिमेटमही दिला
Vidyanand Bapat गणेशोत्सव ध्वनी प्रदूषण व्यापक स्वरूप देण्यासाठी विद्यानंद बापट यांच्या वतीने कायदेशीर नोटीस
‘सर्वात आधी गणेश मंडळांशी चर्चा करा’; डीजेबंदीवर ठाकरेंचा सरकारला सल्ला!
Uddhav Thackeray Backs on Pune DJ Ban गणेशोत्सवाचा उत्साह आणि नागरिकांची शांतता या दोन्ही गोष्टींचा समतोल साधत मार्ग काढला पाहिजे.
पुण्यात विद्यानंद बापटांच्या समर्थनार्थ मोर्चा; विद्यानंद बापट सहभागी होण्याची शक्यता?
Vidyanand Bapat विद्यानंद बापटाच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे बापट हे स्वतः मोर्चात सहभागी होतील की नाही?
काळाच्या शंभर वर्ष पुढे विचार करणारा माणूस, पण… विद्यानंद बापटांबाबत विश्वंभर चौधरींची पोस्ट
माध्यमांशी किती बोलायचं आणि कुठे थांबायचं, याचा निर्णय बापट यांनीच घेण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दहीहंडीच्या उत्साहाला डीजेचा अडथळा; पुण्यात पहिल्याच मंडळावर पोलिसांची कारवाई
यंदाच्या दहीहंडी उत्सवात गुन्हा दाखल झालेले हे पहिले मंडळ असल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यानंद बापटांनाच पुणेकरांनी डीजेवर नाचवलं; एआय व्हिडीओ व्हायरल
Vidyanand Bapat DJ Dance दहीहंडीच्या निमित्ताने लावलेल्या डीजेवरच विद्यानंद बापटांचा नाचतानाचा एआय व्हिडीओ लावल्याचं पाहायला मिळालं.
‘लहानपणापासून प्रश्न पडत होते, पुस्तकांनी स्पष्टता दिली’; विद्यानंद बापटांचा नास्तिकतेबाबत मोठा खुलासा
लहानपणी आपल्या घरीही गणेशोत्सव होत असल्याचं सांगताना बापट यांनी रिचर्ड डॉकिन्स आणि क्रिस्टोफर हिचेन्स यांचाही संदर्भ दिला.