कोपरगाव मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या कोल्हे कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतलीयं.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच कोपरगाव मतदारसंघातील स्नेहलता कोल्हे कुटुंबियांना राज्यसभेची ऑफर असल्याची माहिती समोर आलीयं.
आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जवळपास साडेतीन हजार कोटींचा निधी आणला आहे. निधी मिळविण्याचा त्यांचा सपाटा सुरूच आहे.
जसा अविवेकी नेता, तसेच त्यांचे कार्यकर्ते, अशी टीका दीपक चौधरी यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यावर नाव न घेता केली.
स्मार्ट सिटी कुणी तालुक्याच्या बाहेर नेली यासाठी जमिनीचे उतारे दाखवायची वेळ येवू देवू नका.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत होणार आहे.
केंद्र सरकारकडून मदत देण्यात येणाऱ्या राज्यातील अडचणीतील कारखान्यांच्या यादीतून विरोधी पक्षांच्या दोन कारखान्यांना वगळण्यात आले.
भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांचे पुढचे राजकारण कसे असणार? या प्रश्नाचे उत्तर आता शरद पवार यांच्याजवळ थांबवताना दिसून येत आहे.
महाविकास आघाडीने संदीप गुळवे यांच्या एेवजी कोल्हे यांना पसंती दिली होती. परंतु महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दराडे यांना मदत केली.
पहिल्या फेरीत आमदार दराडे यांना 11 हजार 145, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना 9 हजार, अॅड. संदीप गुळवे यांना 7 हजार 077 मते मिळालेली आहेत.