नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये (Nashik Teachers Constituency) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 93.48 टक्के मतदान झाले.
नाशिक विधानपरिषद मतदारसंघात 5 हजार रुपयांचे पाकिटं पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Nashik Teacher Constituency मध्ये चांगली चुरस निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय बनली आहे.
Radhakrishna Vikhe Patil On Vivek Kolhe: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. (AHMEDNAGAR News) त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. ते […]