Dummy candidate against Bapu Pathare In Wadgaon Sheri : वडगाव शेरी मतदारसंघाचे (Wadgaon Sheri) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव खेळला जात आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी […]
विधानसभेसाठी महायुतीत वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.