बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे अपहरण आणि हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. गुरुवारी सकाळीच आयपीएस अधिकारी बसवराज तेली (Basavraj Teli) यांच्या नेतृत्वातील एसआयटीचे पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झाले आहे. सोबतच बीडमध्येही (Beed) वाल्मीक कराडची (Walmik Karad) सीआयडीने एका खोलीत दिवसभर चौकशी करत त्याचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. […]
CID Officer Reaction After Walmik Karad Surrender : बीड (Beed) जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणीच्या गुन्ह्यात वाँटेड असलेला वाल्मिक कराड याने आज पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलंय. कराड राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. पोलिसांकडे जाण्यापूर्वी कराड यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटलं होतं. […]
Bajrang Sonawane On Walmik Karad : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज संयशित आरोपी वाल्मिक कराड
Walmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर