वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीचा वाद टोकाला गेला आणि त्यातून माणुकसीला काळीमा फासणारी घटना घडली.
(शरद पवार) पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे (Nitesh Karale) मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.