- Home »
- Weather Update
Weather Update
पुणे, साताऱ्याला रेड अलर्ट! काळजी घ्या, आज दिवसभरात मुसळधार बरसणार
आज पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल.
काळजी घ्या! पुढील चार दिवसात मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अन् रेड अलर्ट
1 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विश्रांतीनंतर उद्यापासून पावसाची बॅटिंग; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट
1 ऑगस्टपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
दिल्लीत मुसळधार! IAS सेंटरच्या तळघरात पाणी; तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
राजधानी नवी दिल्लीत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसात राजेंद्रनगर येथील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरले.
विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू; धक्कादायक घटनेने पुण्यात उडाली खळबळ
तीन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
पुण्यात अतिमुसळधार! रेड अलर्टनंतर आज पुण्यातील शाळांना सुट्टी; राज्यातही जोर’धार’
पुण्यात जोरदार पाऊस होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दोन दिवसांत मुसळधार! पुणे-नगरला ऑरेंज तर, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी..
राज्यात पावसाची परिस्थिती कायम राहणार असून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सावधान! पुढील तीन दिवस पावसाचे; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज मुसळधार! दोन जिल्ह्यांना रेड तर ‘या’ नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाने रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Weather Update : अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना (Mumbai Rains) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
