दक्षिण भारत वगळता मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट येणार आहे.
या वादळामुळे उत्तर अंदमान समुद्रात ताशी 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यभरात दिवाळी सण उत्हाता साजरा होत आहे. काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टी झाल्याने अनेक नुकसान झालं असताना आज पुन्हा पाऊस आला आहे.
हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला, उत्सवाच्या काळात पावसाचा इशारा दिला आहे.
मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना तांत्रिक बिघाडामुळे गाडी बंद पडली. अडकलेल्या प्रवाशांची सुरक्षित सुटका केली.
पुण्यात या पावसाने कहर केला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रविवार आणि सोमवारी मुंबईत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांत सातारा आणि सांगलीत मुसळधार पाऊस होईल.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज दिल्लीत हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असला, तरी आता नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. 6 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या कालावधीत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता.