मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.
आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत जोरदार पाऊस होईल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather Update देशामध्ये मान्सून लवकरच एंट्री करणार आहे. मात्र दुसरीकडे राज्यात मात्र पुढील दोन दिवस उष्णतेची लाट असणार आहे
आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी सोमवारी यलो अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात आज यलो अलर्ट आहे तर मुंबईत हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
आजही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कडाक्याच्या उन्हाने पोळून निघालेल्या पुणे आणि नगर शहराला आज अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
राज्यात आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
उन्हाच्या झळापासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Update yellow alert by IMD : राज्यामध्ये एकीकडे तापमान वाढीमुळे नागरिक आहेत. तर दुसरीकडे अवकाळीच संकट ( Maharashtra Weather Update ) देखील कायम आहे. राज्यातील काही भागांमध्ये आजही अवकाळी पावसाची शक्यता आहे. गेल्या पाच दिवसात राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातल्यानंतर आज देखील हवामान विभागाने ( IMD ) येलो अलर्ट ( yellow alert ) […]