Rain Alert : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात (Weather Update) हलक्या ते मध्यम स्वरुपाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे […]
Weather Update : वर्ष संपण्यास दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दिवसांत हवामानात बदल होऊन (Weather Update) थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शक्यतो या दिवसांत पाऊस होत नाही. परंतु, सध्या हवामानाचे चक्रच बिघडले आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त थंडी असे प्रकार […]