'वेल डन आई' हा चित्रपट मुहूर्तापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरला आहे.
आधुनिक युगातील आईची धमाल गोष्ट 'वेल डन आई' या चित्रपटात पाहायला मिळणार . 31 ऑक्टोबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.