Pune महापालिका आयुक्तांनी प्रदुषण अन् हवा गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर शेकोट्या न पेटववण्याचे आदेश दिले आहेत.. अन्यथा दंड केला जाणार आहे.
उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रवाह होत असल्याने राज्यातील अनेक भागांत पुढील दिवसांत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलायं.
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता.
Unseasonal Rain in Maharashtra : राज्यात पावसाने विश्रांती घेऊन कडाक्याची थंडी पडलेली असतानाच पुन्हा अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट राज्यावर घोंगावू लागलं आहे. विदर्भात येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे तसेच पावसाचीही शक्यता हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केली आहे. राज्यात काही भागात पाऊस होईल अशी चिन्हे दिस आहेत. या पावसाचा फटका रब्बी हंगामातील […]