Maharashtra Government Increases Duty Hours : राज्यातील कामगारांसाठी (Workers) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने कामगार कायद्यात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करत कामाचे तास वाढवले ( Maharashtra Government) आहेत. यानुसार, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना आता 9 ऐवजी 12 तासांची ड्युटी करावी लागणार (Government Increases Duty Hours) आहे. तर दुकाने आणि आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांसाठी कामाचे तास 9 […]
Filmistan Studio या स्टुडिओची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील मोठ्या स्टुडिओंपैकी तो एक होता. तो आर्केड डेव्हलपर्स यांनी खरेदी केला आहे.
ई-श्रम कार्ड योजना ही संपूर्ण देशभर राबवली जात आहे. देशात स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या कामगारांच्या सुविधांसाठी ही योजना राबवली जात आहे.