215th birth anniversary of Louis Braille : ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांची (Louis Braille) 215 वी जयंती आहे. यानिमित्ताने अहिल्यानगर (Ahilyanagar News) शहरात अनामप्रेम संस्थेकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. ही कार्यशाळा 4 ते 5 जानेवारी रोजी अंध व्यक्तींसाठी निवासी स्वयंचलन कार्यशाळा आणि अपंगाच्या कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन (workshop for blind People) करण्यात आलेलं आहे. […]