नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट उभे राहिले आहे. या संकटाला माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली कारणीभूत ठरले आहेत.
तेलुगू अमेरिकेतील अकराव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी विदेशी भाषा बनली आहे. हिंदी आणि गुजराती नंतर तेलुगूचा नंबर आहे.
अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारची घुसखोरी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे.
नाटो संघटनेच्या महासचिवपदी नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
केनियामध्ये करात वाढ करणाऱ्या एका विधेयकाच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन सुरू असून यात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी चीनने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. पण या प्रकल्पाचं अस्तित्व संकटात सापडलं आहे.
भारतीय टेक्निकल टीम तिस्ता नदीचे व्यवस्थापन आणि संरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच ढाकाला रवाना होणार आहे.
चीन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देणारा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
जपान काही भारतीय कंपन्यांवर प्रतिबंध टाकण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर व्यापारात भारताचे नुकसान होणार आहे.
जगात प्रति व्यक्ती सर्वाधिक वृक्ष कॅनडात आहेत. रिपोर्ट नुसार कॅनडात प्रति व्यक्ती नऊ हजार वृक्ष आहेत.