Iran Attack on Israel : इराण आणि इस्त्रायलमधील तणाव सातत्याने वाढत चालला (Iran Attack on Israel) होता. आज या तणावाचे रुपांतर हल्ल्यात झाले. इराण केव्हाही इस्त्रायलवर हल्ला करील असा इशारा आधीच देण्यात आला होता. काल तर लेबनॉनने उत्तर इस्त्रायल भागात रॉकेट हल्ला सुद्धा केला होता. त्यानंतर काल इराणने सुद्धा इस्त्रायलवर ड्रोन हल्ला केला. इराणने इस्त्रायलच्या […]
Pakistan Bus Attack : पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलुचिस्तान प्रांतात (Pakistan News) अज्ञात दहशतवाद्यांनी जवळपास 11 लोकांची हत्या केली. या घटनेत 9 बस प्रवाशांचा समावेश आहे. पाकिस्तान पोलिसांनी (Pakistan Police) दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत हत्यारबंद हल्लेखोरांनी नोश्की जिल्ह्यातील एका राजमार्गावरून बस रोखली. नंतर बसमधील 9 लोकांचे अपहरण केले. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या […]
Maldives News : भारत आणि मालदीवचा वाद अजूनही मिटलेला नाही. मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. त्यानंतर भारतीय नागरिक चिडले. त्यांनी मालदीवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली […]
Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच (Imran Khan) दिवसांपासून तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीच्या काळातही (Pakistan Elections) ते तुरुंगात होते. आता त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले जात आहेत. रावळपिंडीतील तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालातून ही […]
Russia Drone Attack on Ukraine : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून (Ukraine Russia War) युद्ध सुरू आहे. दोन वर्षे झाले तरी देखील दोन्ही देशातील युद्ध संपलेले नाही. या युद्धात दोन्ही देशांचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु तरीही युद्ध थांबलेले नाही जगातील अनेक देश हे युद्ध थांबवावे म्हणून प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध अजूनही सुरुच (Israel Hamas War) आहे. या युद्धात इस्त्रायलचेही मोठे नुकसान झाले आहे. पॅलेस्टाइनलाही युद्धाचा मोठा फटका बसला आहे. आता युद्धासाठी इस्त्रायललाच जबाबदार धरावे अशी मागणी करणारा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात आला होता. गाझामध्ये इस्त्रायलने युद्धगुन्हे आणि मानवतेविरुद्ध अपराध केला आहे यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे असे […]
Pakistan PM Shehbaz Sharif ban on Red Carpet at Official Events : पाकिस्तानमध्ये सध्या मोठे आर्थिक संकट (Pakistan) निर्माण झाले आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारही या संकटाचा सामना करत आहे. राष्ट्रपती असिफ जरदारी यांच्यासह पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आताही सरकारने खर्चात कपात करण्याचा निर्णय […]
Chinese Companies Stopped Work in Pakistan : पाकिस्तानात चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. येथील कामांसाठी (Pakistan) चीनमधील नागरिक पाकिस्तानात स्थलांतरीत झाले आहेत. परंतु, या विकासकामांवर सातत्याने हल्ले होत आहेत. दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी झालेल्या हल्ल्याच पाच चिनी अभियंत्यांचा (China) मृत्यू झाला होता. यानंतर चीन चांगलाच खवळला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी चीनी कंपनीने बांधलेल्या दासू जलविद्यूत केंद्राच्या […]
Pakistan News : पाकिस्तानचा अशांत प्रांत बलुचिस्तानमधून पुन्हा धक्कादायक (Pakistan News) बातमी समोर आली आहे. येथील दुसऱ्या क्रमांकाच्या नौदलाच्या हवाई तळावर दहशतवादी हल्ला झाला आहे. तुर्बत शहरातील पाकिस्तानी नौदल स्टेशनवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. ऑटोमॅटिक शस्त्रे आणि ग्रेनेडने सज्ज असलेल्या दहशतवाद्यांनी तुर्बतमधील पाकिस्तानी नौदल स्टेशनवर […]
Moscow Concert Hall Attack : रशियाची राजधानी मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याने अवघ्या जगाला (Moscow Attack) हादरवून सोडले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 133 पर्यंत पोहोचली आहे. अजूनही जखमींतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्लेखोरांना कोठरात कठोर शिक्षा देऊ असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी काल सांगितले होते. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, […]