मोठी बातमी! नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी
Nasrapur Rape and Murder Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे दिवशी चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात न्यायालयाने
Nasrapur Rape and Murder Case : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे दिवशी चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस आर साळूंखे यांनी प्रकरणाचा निकाल देत आरोपीला दोषी ठरवले आहे.