भाजप नेते नितेश राणे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी येत्या 17 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र थोरातांना कोल्हेंची साथ मिळाल्याने यंदाची निवडणूक विखेंसाठी डोकेदुखी ठरणार. काय आहे प्रकरण? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा.
माऊलींच्या पालखीचे पुण्यात आगमन झाले. यावेळी लेट्सअपचे प्रतिनिधी विष्णू सानप यांनी काही वासुदेवांशी संवाद साधला.
भाजप आमदार नितेश राणे यांची सडेतोड मुलाखत, लवकरच…
शनिवारी देहूतून संत तुकारामांच्या पालखीचं पंढरपूकडे प्रस्थान झालं. यावेळी मायकल या परदेशी पाहुण्याला देखील वारीची भूरळ पडल्याचं पाहायाला मिळालं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ कशी रोवली गेली व पक्षाचे संस्थापक सदस्य आता कुठे आहेत? याबद्दल थोडक्यात माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पहा.