विक्रीकर आयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, मनपा प्रशासक आयुक्त आणि आता मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असलेले सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतला. दबंग अधिकाऱ्याच्या स्वेच्छा निवृत्तीने मराठवाड्यात मोठी चर्चा रंगली आहे.
विरोधकांमध्ये भावी मुख्यमंत्र्यांच्या सुरु असलेल्या स्पर्धेवरुन भाजपने चांगलीच संधी साधली.
मुंबई महापालिकेच्या कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने टाकलेल्या छापेमारीत सूरज चव्हाण यांचं नाव समोर आलं आहे. हे सूरज चव्हाण नक्की कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत. भालके राष्ट्रवादी पक्ष का सोडणार आहेत? याबाबत लेटस्अपशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ‘न्यूज अरेना’ इंडिया या संस्थेने एक सर्व्हे केला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमाननगर शाळेतील शिक्षक लहू बोराटे यांची 12 वर्षानंतर बदली झाली. निरोप देतेवेळी बाया बापडे, चिमुकले अन् अख्खं गाव हमसून हमसून रडत असल्याचा भावनिक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.