- Letsupp »
- video
व्हिडिओ
Euthanasia Act : इच्छामरण हवं की नको?
-
Kavita Chawla | 22 वर्षाचं स्वप्न अन् करोडपती
केबीसी अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’च्या ‘हॉटसीट’ वर बसण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कोल्हापूरच्या कविता चावला यांनी हे स्वप्न तब्बल 22 वर्षे बाळगलं आणि पुर्ण केलं. केबीसी- 14 व्या सिझनच्या त्या पहिल्या करोडपती आहेत. त्यांचा 22 वर्षाचा प्रवास… ‘हॉटसीट’ वर बसून करोडपती होण्याचा अनुभव कसा होता? हे जाणून घेऊया…
-
Bharat Jodo Yatra : आव्हाड, सत्तारांनी राहुल गांधींचा टीआरपी खाल्ला !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेसह 7 नोव्हेंबर रोजी राज्यातील नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला. आता याला योगा-योग म्हणा की दुसरे काही… या यात्रेपेक्षा महाराष्ट्रातील इतर राजकीय घडामोडींचीच जास्त चर्चा पाहायला मिळत आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यात काही संबंध आहे का? हेच जाणून घेऊया..
-
Black Panther Review : मार्वलचा ‘ब्लॅक पँथर-वकांडा फॉरएवर’ आहे कसा?
मार्वलचा ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएवर’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॅक पँथरचा सिक्वेल आहे. ब्लॅक पँथरचा सुपरहिरो चॅडविक बोसमनचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यामुळे पुढचा ब्लॅक पँथर कोण याची प्रक्षेकांना उत्सुकाता होती. आणि फायनली ब्लॅक पँथर पुन्हा आलाय. पहा संपूर्ण रिव्ह्यू..
-
Khadase Vs Mahajan : खडसे-महाजन वादाची सुरुवात कशी झाली?
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून गिरीश महाजन-एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? असा संशय घेऊन नव्या वादाला तोंड फोडलंय. पण खडसे-महाजन वादाची सुरुवात कशी झाली? त्यामागचं नक्की कारण काय? हे जाणून घेऊया..
-
Border Dispute : पंढरपूरकरांमध्ये एवढा रोष का निर्माण झालाय ?
गेल्या काही दिवसांपासून विठ्ठलाची पंढरी वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीय. पंढरपूरकरांनी थेट कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याचा आणि पुढील आषाढीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा इशारा दिलाय. नक्की हे प्रकरण काय आहे? पंढरपूरकरांमध्ये एवढा रोष का निर्माण झालाय ? हे या व्हिडीओमधून जाणून घेऊया…
-
Avatar Review : अवतार: द वे ऑफ वॉटर: अविश्वसनीय जगाची सफर
2009 मध्ये ‘अवतार’ पहिल्यांदा आला तेव्हा या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’चा सिक्वेल सिनेमागृहात अवतरलाय. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ बघण्यापूर्वी हा रिव्हू पहा…









