ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी जुन्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं.
‘बॉईज 1’ आणि ‘बॉईज 2’ च्या प्रचंड धमाल.. मस्तीनंतर ‘बॉईज 3’ चित्रपट 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील अभिनेता पार्थ भालेराव, अभिनेता सुमंत शिंदे, अभिनेता प्रतिक लाड, अभिनेत्री विदुला चौगुले आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांची लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत.
‘वेदांता’ समूह आणि ‘फॉक्सकॉन’च्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पातून महाराष्ट्रात 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. पण हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक उद्योग, सरकारी कार्यलाये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळेला गुजरातला हलवण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातून गुजरातला नक्की काय काय गेलं हे जाणूण घेऊया…
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जायचं की शिंदेंच्या.. यावर्षी राज्यात चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणारेत. हे चारही मेळावे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणावर प्रभाव पाडणारे आहेत. आता या दसरा मेळाव्याचं राजकारण नक्की काय आहे.. हे समजून घेऊया..