शहाजीबापूंचा व्हायरल कॉल प्रीप्लॅनच; सुषमा अंधारे यांच्याकडून पोलखोल

  • Written By: Published:
J PFzaR81FY HD

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची पोलखोल केली.

Tags

follow us