अहमदनगर येथील कॉंग्रेस आमदार लहू कानडे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
असा आहे शाहरुख खान कमबॅक सिनेमा पठाण… या गोष्टीने वेधलं लक्ष
शिवसेनेसोबत (Shivsena) युतीची घोषणा करणारे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) एकेकाळी शिवसेनेचे कट्टर विरोधक होते. शिवसेनेला विरोध ते शिवसेनेसोबत युती प्रकाश आंबेडकर यांचा हा राजकीय प्रवास जाणून घ्या
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
परदेशी पत्रकारांना रोखठोक दिलेली उत्तर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भाषणातून भारताची मांडलेली बाजू परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सतत चर्चेत येतात. त्यांच्या भाषणाच्या अनेक क्लिकदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
जालन्यातील व्यावसायिक किरण खरात (Kiran Kharat) यांचे पुण्यातून अपहरण संपत्ती हडप केल्याचा आरोप माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि त्यांचे क्रिकेटर विजय झोल (Vijay Zhol) यांच्यावर केला आहे. यातून आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जून खोतकरांमध्ये वादाची ठिणगी पडलीय.