आगामी राजकीय वाटचाल, भारत जोडो यात्रा आणि सिटीझनविल पुस्तक यासह विविध मुद्द्यांवर कॉंग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी दिलखुलास मुलाखत दिली. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा लेट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा…
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये लव्ह जिहाद आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना समोर आल्या होत्या. याबाबत विचारले असता आमदार लहू कानडेंनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
गेल्या पंधरा वर्षापासून अहमदनगरच्या न्यू आर्टस् कॉलेजमध्ये प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. यावर्षीच्या फेस्टिवलसाठी जोरदार तयारी केली जात आहे. यानिमित्त संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख प्रा. संदीप गिऱ्हे यांच्याशी खास संवाद..
कॉंग्रेसचे आमदार लहू कानडे हागणदारी मुक्तीचे जनक कसे बनले? याचा किस्सा त्यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलताना सांगितला.
देवेंद्र फडणवीसांच्या लेट्सअपला खास शुभेच्छा…