देवेंद्र फडणवीसांच्या लेट्सअपला खास शुभेच्छा…
2014 च्या विधानसभा निवडणुकित सत्यजित तांबेंचे ‘सत्यजित आला रे’ गाणं चांगलचं गाजलं होतं. या गाण्याबाबतचा किस्सा स्वतः तांबेंनी लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलताना सांगितला होता.
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची शिवसेनेतील फूट ते उस्मानाबादच्या राजकारणावर जळजळीत मुलाखत
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान झाले. यंदा या निवडणूका चांगल्याच गाजल्या. महाविकास आघाडी की भाजप मारणार? याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.याबाबत लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांचे विश्लेषण नक्की पाहा.
अमोल कोल्हे मागच्या काही दिवसापासून ते आपल्याच पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा ते पक्षाच्या व्यासपीठावरुण गायब असतात. अमोल कोल्हे नाराज आहेत का? आणि ते नाराज असल्याच्या चर्चा का होतात ?
एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे मोठं चर्चेत आहे. पण एकनाथ शिंदे यांच्याआधीही ठाणे प्रचंड चर्चेत असायचं ते आनंद दिघे यांच्यामुळे. ठाण्यामध्ये आनंद दिघे आणि टेंभी नाका हे समीकरण होत. आज आनंद दिघे यांची जयंती, त्यानिमित्ताने आनंद दिघे आणि त्यांच्या याच टेंभी नाक्याविषयी