भाजप नेत्या पंकजा मुंडे पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. दरम्यान लेट्सअप प्रतिनिधी विष्णू सानप यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
खासदार ओमराजे निंबाळकरांना लहानपणापासुनच राजकारणाचा तिटकारा होता. याबाबत विचारले असता दिलखुलास उत्तर दिलं. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
आसाम सरकारने थेट भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केलाय. त्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केलीय. त्यावरून सध्या महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय.
मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा या कार्यक्रमासाठी किर्ती म्हणून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री समृद्धी केळकर सूत्रसंचालन करणार आहे
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजीतसिंह भविष्यात एकत्र दिसणार का? असा प्रश्न लेट्सअप सभेत विचारण्यात आला असता खासदार ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आज व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा दिवस. तसं प्रेम हा एका दिवसाचा विषय नसतो पण तरीही आजच्या दिवशी खास करून प्रेमाची विशेष चर्चा होते.म्हणून आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील काही गाजलेल्या प्रेमस्टोरीचे काही किस्से.