गुरुवारी महाराष्ट्रात पोटनिवडणुकीचा निकालाची चर्चा असताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत एक मोठा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी एक पॅनेल तयार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाने देशातील निवडणुकांमध्ये कितपत बदल होईल?
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना जेलवारी कशी घडली? याबाबत त्यांनी लेट्सअपशी बोलताना सविस्तर माहिती दिली.
घर बंदूक बिरयानी चित्रपटाच्या निमित्ताने आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या सोबत गप्पा
‘खासदार आपल्या भेटीला’ उपक्रमाचे बारामती येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
केजरीवालांच्या मंत्रिमंडळात मनीष सिसोदिया यांची नेमकी भूमिका काय ? त्यांना अटक झाली ते मद्य धोरण नक्की काय ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…
तुरुंगातून सुटून आल्यानंतर मंगलदास बांदल यांची स्फोटक मुलाखत…