सुषमा अंधारेंनी नांदेडमध्ये बोलताना खोचक प्रत्युत्तर दिलं. विरोधकांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील. मी गद्दार नाही, खुद्दार आहे, असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे.
माजी संजय खासदार संजय काकडे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत भेट कशी आणि कधी झाली? यावर सविस्तर भाष्य केलं.
आपला आमदार कसं काम करतो? हे पाहण्यासाठी शेतकरी थेट विधिमंडळात दाखल झाले होते. पारनेरच्या शेतकऱ्यांनी आमदार निलेश लंकेंकडे तशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार लंकेंनी ती इच्छा पूर्ण करताच शेतकरी भारावून गेले होते.
दोन दिवसापासून जुन्या पेन्शन योजनेवरुन राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील जुन्या पेन्शनचा मुद्दा सभागृहात चर्चेत आला. जुनी पेन्शन योजना नक्की काय आहे आणि ती लागू करण्याची मागणी का?
फुलराणी चित्रपटातील भूमिकेविषयी अभिनेता सुशांत शेलारने सांगितला अनुभव.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यांच कारण म्हणजे रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा येथून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्ती केलीय. त्यामुळे आता खासदार सदाशिव लोखंडेंच टेन्शन वाढलंय.