<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/UoKTb32aRr4″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> पक्षाने बारामतीची जबाबदारी दिली तर काय करणार? असा प्रश्न विचारला असता माजी खासदार संजय काकडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/tbfp0I4pus0″ title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” allowfullscreen></iframe> कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. मात्र पराभवाचं सविस्तर विश्लेषण रासनेंनी केलं. त्यांनी यासाठी लेट्सअपला विशेष मुलाखत दिली.
काही व्यक्तींच्या अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली, मुंबईचा विकास रखडला होता असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुका होतील का? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. या दोन्ही निवडणुका एकाच वेळी होणे शक्य आहे का? त्याचे फायदे-तोटे काय? या विषयांचा आढावा घेण्यासाठी लेट्सअपचे विशेष प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी वरीष्ठ पत्रकार संजय मिस्कीन आणि किशोर आपटे यांच्यासोबत बातचीत केली. Can Lok Sabha & Assembly Elections be held simultaneously?
सुषमा अंधारेंनी नांदेडमध्ये बोलताना खोचक प्रत्युत्तर दिलं. विरोधकांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील. मी गद्दार नाही, खुद्दार आहे, असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे.
माजी संजय खासदार संजय काकडे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत भेट कशी आणि कधी झाली? यावर सविस्तर भाष्य केलं.