महाराष्ट्रात अनेकांना इन्फ्लुएंझा विषाणूची लक्षणे आढळून आले आहेत. नवी मुंबईतही अनेकांना नव्या विषाणूच्या लक्षणांनी ग्रासलंय. या रुग्णांचा आढावा लेट्सअप प्रतिनीधींनी घेतला आहे. यावेळी गोळ्या घेतल्यानंतर ताप जातो अन् पुन्हा येतो, अशी प्रतिक्रिया एका रुग्णाने दिलीय.
RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग विभागात ऑस्कर पुरस्कार मिळालाय
देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर नक्की कोणाला काय मिळालं? यावर चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक विश्लेषणात्मक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.
भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी ज्या भाजपमधील लोकांनी धंगेकरांना मदत केली त्यांच्याकडे बघणार, असा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता आमदार रवींद्र धंगेकरांनी रासनेंना खोचक टोला लगावत अनेक गोष्टींवर भाष्य केले.
सतीश कौशिक यांचं 66 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून ते त्यावेळी दिल्लीत असल्याचं समोर आलंय
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलीय. यासाठी त्यांना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मदत झाली. यामुळे नक्की काय फरक पडणार? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा…