ज्योतिर्लिंग पळवल्याचा विरोधकांचा आरोप
आसाम सरकारने थेट भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा केलाय. त्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केलीय. त्यावरून सध्या महाराष्ट्रात वाद निर्माण झालाय.