मार्वलचा ‘ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरएवर’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाय. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॅक पँथरचा सिक्वेल आहे. ब्लॅक पँथरचा सुपरहिरो चॅडविक बोसमनचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. त्यामुळे पुढचा ब्लॅक पँथर कोण याची प्रक्षेकांना उत्सुकाता होती. आणि फायनली ब्लॅक पँथर पुन्हा आलाय. पहा संपूर्ण रिव्ह्यू..
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून गिरीश महाजन-एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? असा संशय घेऊन नव्या वादाला तोंड फोडलंय. पण खडसे-महाजन वादाची सुरुवात कशी झाली? त्यामागचं नक्की कारण काय? हे जाणून घेऊया..
गेल्या काही दिवसांपासून विठ्ठलाची पंढरी वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीय. पंढरपूरकरांनी थेट कर्नाटकमध्ये समाविष्ट होण्याचा आणि पुढील आषाढीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा इशारा दिलाय. नक्की हे प्रकरण काय आहे? पंढरपूरकरांमध्ये एवढा रोष का निर्माण झालाय ? हे या व्हिडीओमधून जाणून घेऊया…
2009 मध्ये ‘अवतार’ पहिल्यांदा आला तेव्हा या चित्रपटाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. आता तेरा वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या ‘अवतार’चा सिक्वेल सिनेमागृहात अवतरलाय. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ बघण्यापूर्वी हा रिव्हू पहा…
एलॉन मस्क श्रीमंताच्या यादीत नंबर दोनवर गेले आहेत. त्यामुळे आता जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण ? मस्क यांची संपत्ती का कमी झाली ? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
नागपूरमधील एका भूखंड प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केलीय. तर मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागितलेलं NIT भूखंड प्रकरण नक्की काय ? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा…