माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केलं आहे. त्यांची स्फोटक मुलाखत लवकरच…
यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा पुन्हा एकदा नवीन संकटात सापडलाय. त्यामुळे तुम्हीच सांगा आम्ही जगायचं तरी कसं? असा आर्त सवाल शेतकऱ्यांकडून सरकारला विचारला जात आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं.
चांद्रयान-3 मोहीम आहे तरी कशी? चांद्रयान मोहीम-2 आणि 3मधील फरक काय? त्याचा कसा फायदा होणार? यासह इतर काही महत्वाच्या मुद्द्यांवर जाणून घेण्यासाठी लेट्सअपने नासा स्पेस अभ्यासक लीना बोकील यांच्याशी खास संवाद साधला होता.
शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांची रोखठोक मुलाखत, लवकरच…
भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेकडे अख्या जगात लक्ष लागून आहे. 14 जुलै रोजी दुपारी 2:35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 हे अंतराळात प्रक्षेपित केलं जाणार आहे. चांद्रयान 3 या नव्या मिशनचा भारताला काय फायदा होणार? याबद्दल सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.