मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील नेत्र विभागातील 9 डॉक्टरांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र हे प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घेऊयात.
गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दंगलीबद्दल प्रश्न विचारले असता लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी सविस्तर माहिती दिली. ते लेट्सअपसोबत बोलत होते.
नृत्यांगना गौतमी पाटील हिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा काही संघटनांनी दिला होता. त्यानंतर यावर चांगलंच राजकारण तापलं. तिचं समर्थन करण्यासाठी तिचं मूळगाव एकवटलंय.
दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी महत्वाची माहिती. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
30 मे रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक महत्वाचं निर्णय म्हणजे राज्यात लवकरच नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण राबविण्यात येणार आहे.या नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणात ९५ हजार कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याच उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. गतीमान शिंदे-फडणवीसांची नवी IT पॉलिसी नेमकी कशी? सविस्तर जाणून घ्या…
निळवंडे धरणातील पाणी सोडण्याची आज चाचणी पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी या धरणाच्या श्रेयवादावरून दोन नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप केले जात आहे. नेमकं काय आहे या धरणाचा इतिहास व का हा प्रकल्प एवढी वर्ष रखडला ते आपण जाणून घेऊ…