शिर्डीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याशी लेट्सअपने संवाद साधला होता.
निवडणूक जाहीर होण्याआधीच पुणे लोकसभेसाठी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपचे नेते सुनिल देवधरांनी केलीयं। या पार्श्वभूमीवर सुनिल देवधर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे। यावेळी देवधरांनी बेधडकपणे भाष्य केलं आहे
अयोध्येत उभे राहणाऱ्या राम मंदिराची उभारणी कशी करण्यात आली आणि विशेष दगडांपासून साकारण्यात आलेली राम मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये जाणून घ्या…
भाविकांना अयोध्येमध्ये पोहोचण्यासाठी आधुनिक मात्र पारंपारिकतेचा टच असणाऱ्या अयोध्या स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. राम मंदिराप्रमाणेच भव्य असणार अयोध्या स्टेशन कसं आहे? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहा…
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी. ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे राम मंदीर आंदोलनाचा इतिहासच अपूर्ण आहे. काय आहे हा इतिहास? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा…
शिरुर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या जागेसाठी अजित पवारांचा उमेदवार कोण असेल ? याची उत्सुकता आहे. कोल्हें विरोधात अजितदादांच्या डोक्यात असणारी चार नाव कोणकोणती आहेत ? जाणून घ्या…